ऑगस्ट 2019 मध्ये महाराष्ट्रात आलेल्या महापुरामध्ये कोल्हापूर, सांगली येथे या पुराने थैमान घातले होते. या पूरग्रस्तांसाठी पांझराकाठ बचाव समिती तर्फे पिंपळनेर, सामोडे, वार्सा या ठीकाणाहुन पूरग्रस्तांसाठी मदत निधी सर्वसामान्य जनतेकडून व मदतफेरी काढुन 10620 रूपये जमा करून मा.मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आले.

छायाचित्र