पाण्याशिवाय सजीव सृष्टीची उत्पत्ती विकास आणि विस्तार शक्य नाही. पूर्वीपासून उपलब्ध असलेले नैसर्गिक जलसाठे आज आवश्यक आणि मानवी हस्तक्षेपामुळे लयास जात असल्याचे धोकादायक चित्र आहे. या जलसाठयाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पांझरा काठ बचाव समिती पिंपळनेर अग्रेसर आहे.

पांझरा, कान जामखेल, बुराई तापी, बोरी या नद्यांनी धुळे जिल्ह्यातील जनजीवन समृद्ध केले आहे. व वनवासी परंपराने याला वैभव प्राप्त करून दिले आहे. यासंदर्भात विविध माध्यमांद्वारे जनजागृती त्याबद्दल आपल्या हातून भविष्यात अशीच प्रेरणादायी काम पार पडो.

मोतीलाल पोतदार
अध्यक्ष-पांझरा काठ बचाव समिती

समितीचे आयोजित केलेले कार्यक्रम