पांझरा, कान, जामखेली, बोरी या नद्यांच्या  भौगोलीक ,सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहास भूत ,भविष्य ,वर्तमान काळातील जन जीवन यावरील धरणे ,कालवे, प्रकल्प, यावरील वास्तव माहिती प्रकाशित करणे जुन्या जाणत्या लोकांच्या नदी विषयी आठवणी काही फोटो नागरिकांकडून माहिती संकलित करून ती नावा सहित प्रकाशित करणे व क्रमिक अभ्यास क्रमात पांझरा व बोरी नदी या नद्यांचा अभ्यास क्रमात समावेश करण्याचा मानस आहे तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कडील असलेलं साहित्य छायाचित्र गावातील जेष्ठ नागरिकांची नदी विषयी, पुरा विषयी अनुभव कथन करून ते पाठवण्याचे आव्हान आपणास करण्यात येत आहे.
               त्यासाठी संपर्क मोतीलाल पोतदार, सटाणा रोड ,पंचमुखी कॉर्नर फुले कॉलनी, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे मो. नं. ९४०५८१४६६२